महिला रिक्षाचालक यांना राष्ट्रवादीकडून धान्य वाटप

महिला रिक्षाचालक यांना राष्ट्रवादीकडून धान्य वाटप
बदलापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस बदलापुर शहर कडून राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस  कालिदास देशमुख ह्यांच्या सहकार्य ने शहरातील जवळपास 15 ते 20महिला रिक्षा चालकांना धान्य वाटप करण्यात आले.  समाजातील सर्व घटकांना विविध  संकटाना सामोरे जावे लागते, दोन दिवसा पूर्वी ह्या  माहिलांच्ये प्रश्न  कालिदास देशमुख ह्यांच्या कानावर आल्यावर त्यांनी आज शहरातील पूर्व आणि पश्चिम मधील उपस्थीत असलेल्या महिला रिक्षा चालकांना मदत म्हणून   धान्य वाटप करण्यात आले या  वेळेस जिल्हा उपाध्यक्ष  अविनाश देशमुख, जिल्हा सदशा अनिशा खान मॅडम, क्रांती पष्ठे, लक्ष्मण फुलवरे, सुधीर जाधव, सायली सावंत  इतर पदाधिकारी उपस्तीत होते