नँशनल सोशालिस्ट पार्टीच्या ठाणे जिल्हा युवक  महिला उपाध्यक्ष निलांबरी घाडगे तर्फे गरजूंना कपड्यांचे वाटप 

 


गरजूंना कपड्यांचे वाटप 


नँशनल सोशालिस्ट पार्टीच्या ठाणे जिल्हा युवक  महिला उपाध्यक्ष निलांबरी घाडगे पुढाकार 


कल्याण : 


लोकडाऊन च्या काळात  गोर  गरीब  लोकांना गरजेच्या वस्तू पुरवण्यासोबत  कपडे हा सुद्धा अविभाज्य घटक येतो आणि
  या सगळ्याचा  विचार करून मा.सुशांत गोरवे युवक प्रदेशाध्यक्ष नँशनल सोशालिस्ट पार्टी यांच्या मार्गदर्शनाखाली  निलांबरी घाडगे ठाणे जिल्हा महिला  युवक उपाध्यक्ष  नँशनल सोशालिस्ट पार्टी ,तसेच यज्ञकांत सारंग पाटिल युवक उपाध्यक्ष कल्याण तालुका,अविनाश सामाजिक कार्यकर्ते, या सगळया च्या मदतिने कल्याण मधील गरजूंना  गरीबाना  वस्र प्रदान करण्यात आले रस्त्यावर राहणारे कल्याण रेल्वे स्टेशन जवळ राहणार्याणा कपडे वाटप केले.तसेच  हा उपक्रम राबविला जात असताना सर्व परिने कपडे धुवून सनिटाईज करून  देण्यात   आले आहे.